Mosquitoes inside Food: मिठाईच्या बॉक्समध्ये मच्छर; दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद; व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद भागात मदन स्वीट्स नावाचे दुकान सुरू आहे. या दुकानात आलेल्या ग्राहकाने खाण्यासाठी मिठाई खरेदी केली. ज्यामध्ये डास मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे धक्का बसलेल्या ग्राहकाने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली, परंतु त्यांनी योग्य उत्तर दिले नाही.
उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद भागात मदन स्वीट्स नावाचे दुकान सुरू आहे. या दुकानात आलेल्या ग्राहकाने खाण्यासाठी मिठाई खरेदी केली. ज्यामध्ये डास मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे धक्का बसलेल्या ग्राहकाने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली, परंतु त्यांनी योग्य उत्तर दिले नाही. या प्रकरणामुळे ग्राहक संतप्त झाले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. याबाबत अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे. ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील हा संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिठाईच्या दुकानात ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)