गाझियाबाद येथे Bhatia Modh Flyover बस कोसळून भीषण अपघात, 2 दुचाकी अडकल्या; 3 जण जखमी

नोएडाहून गाझियाबादकडे येणारी बस टायर फुटल्यामुळे भाटिया मोड उड्डाणपूलवरुन खाली पडून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 7-8 प्रवासी प्रवास करत होते.

गाझियाबाद येथे Bhatia Modh Flyover बस कोसळून भीषण अपघात, 2 दुचाकी अडकल्या; 3 जण जखमी
Ghaziabad Bus Accident | (Photo Credits: ANI)

नोएडाहून गाझियाबादकडे येणारी बस टायर फुटल्यामुळे भाटिया मोड उड्डाणपूलवरुन खाली पडून भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. "या बसमध्ये 7-8 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 2 दुचाकी बसखाली अडकल्या असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत," अशी माहिती गाझियाबदचे एसएसपी पवन कुमार यांनी दिली.

पहा ट्विट:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 11:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).