GF Cuts BF's Penis: गर्लफ्रेंडने विवाहित बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्ट चा दाताने घेतला चावा

तरूणाला या प्रकारामध्ये गंभीर दुखापत झाली असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा

गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीने प्रियकरावर अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला असता तरुणाने विरोध केल्याने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टला दाताने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणाला या प्रकारामध्ये गंभीर दुखापत झाली असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या तरूणाच्या पत्नीने सारा प्रकार पोलिसांना सांगितला. ही घटना कानपूर मधील आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement