Atiq Ahmed Kabr Video: मुलाच्या कबरी जवळच अतिक अहमदला दफन करणार, अंत्यसंस्काराची तयारी सुरु
काल रात्री अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची मेडिकल चेकअपसाठी जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
प्रयागराज येथील कासारी-मासारी स्मशानभूमीत अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू आहे. काल रात्री अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची मेडिकल चेकअपसाठी जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यांनतर आता त्यांना प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसापुर्वीचे चकमकीत अतिकचा मुलगा मारला गेला होता त्याच्या कबरीच्या शेजारीच अतिक आणि अश्रफची कबरही बांधली जाणार आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement