Sexual Assault Case: स्वयंघोषित 'Asaram Bapu' ला जन्मठेप; Gandhinagar Sessions Court चा निकाल

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात स्वयंघोषित 'Asaram Bapu' ला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

Asaram Bapu | (File Photo)

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात स्वयंघोषित 'Asaram  Bapu' ला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.  आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now