G20 Summit Day 2: जी 20 समिटच्या दुसर्‍या दिवशी जागतिक नेते, आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख वाहणार राजघाटावर महात्मा गांधीजींना श्रद्धांजली

राजघाटावर आज फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे.

Rajghat | Twitter

जी 20 समिटच्या दुसर्‍या दिवशी जागतिक नेते आज राजघाटावर महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहणार आहेत. राजघटावरही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रत्येकाचे स्वागत केले आहे. त्यांच्या गळ्यात उपरणं घातलं आहे. काहींना त्यांनी महात्मा गांधीजींबाबत, त्यांच्या आश्रमाबाबत माहिती देखील देताना ते दिसले आहेत. UK PM ऋषि सुनक यांनी राजघाटावर जाण्यापूर्वी अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement