Bomb Threats To 85 Flights: मोठी बातमी! देशभरातील 85 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

प्राप्त माहितीनुसार, लक्ष्यित फ्लाइट्समध्ये इंडिगो द्वारा संचालित 20, विस्तारा 20 आणि आकाशा 25 फ्लाइट्सचा समावेश आहे.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

Bomb Threats To 85 Flights: गुरुवारी ताज्या बॉम्बच्या धमक्यांमुळे एकूण 85 फ्लाइट्सना फटका बसला आहे. ज्यामुळे अनेक विमान कंपन्यांवर परिणाम झाला असून अनेक फ्लाइट्समध्ये आपत्कालीन सुरक्षा उपाय राबवण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, लक्ष्यित फ्लाइट्समध्ये इंडिगो द्वारा संचालित 20, विस्तारा 20 आणि आकाशा 25 फ्लाइट्सचा समावेश आहे. अलिकडे विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांमध्ये वाढ होत असून यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

देशभरातील 85 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement