फ्रांसच्या दौर्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान Narendra Modi यांचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवले जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. French President Emmanuel Macron यांच्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला. आतापर्यंत या पुरस्काराने South Africa चे माजी राष्ट्राध्यक्ष Nelson Mandela, King Charles - तत्कालीन Prince of Wales, जर्मनीच्या माजी चान्सलर Angela Merkel, Boutros Boutros-Ghali यांना गौरवण्यात आले होते. Bastille Day Parade 2023: भारताचे पंतप्रधान Narendra Modi 14 जुलै रोजी पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडला अतिथी!
पहा ट्वीट
French President Emmanuel Macron bestowed the Grand Cross of the Legion of Honor on PM Narendra Modi. It is the highest French honour in military or civilian orders. PM Modi will become the first Indian PM to receive this honour.
In the past, the Grand Cross of the Legion of… pic.twitter.com/7nBEcAeDf8
— ANI (@ANI) July 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)