France Brutal Attack Video: फ्रान्स मधील माथेफिरू व्यक्तीने केले महिला आणि मुलीवर अत्याचार;व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
फ्रान्स मधील एका माथेफिरू व्यक्तीने महिला आणि मुलीला भयावय पध्दतीने मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलीसांनी ह्या माथेफिरू व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे.
France Brutal Attack Video: फ्रांन्स मधील बोर्डो येथील हिंसाचार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सदर व्हिडिओत एक माथेफिरू व्यक्तीने एका महिलेला आणि तिच्या लहान मुलीला हिंसक पध्दतीने मारल्याचे दिसून येत आहे. माथेफिरू व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सांगितले जात आहे. पीडित महिलेला आणि तिच्या लहान मुलीला घरातून बाहेर फेकले हे सर्व चित्र कॅमेरात कैद झाले. सोशल मीडियावर सद्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement