Bihar Shocker: एकाच कुटुंबातील चार मुलांचा गंगेत बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली

गंगेत बुडलेल्या सर्व मुलांना स्थानिक लोक आणि गोताखोरांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

Drowned In Lonavala (Photo credit- pixabay)

बिहारच्या कटिहार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगेत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गंगेत बुडलेल्या सर्व मुलांना स्थानिक लोक आणि गोताखोरांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement