Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने Drass मध्ये Kargil War Memorial वर लष्कराकडून पुष्पवृष्टी (Watch Video)

74 दिवसांच्या युद्धानंतर पाक सैन्यावर भारतीय लष्कराने मात केली होती. या शौर्याचं प्रतिक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल विजय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. यंदा 24 वा कारगिल विजय दिवस आहे.

Army Helicopter | Twitter

कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने  Drass मध्ये Kargil War Memorial वर लष्कराने MIG 29 aircraft द्वारा पुष्पवृष्टी केली आहे. 3 Cheetal helicopters च्या माध्यमातून ही अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. दरम्यान 74 दिवसांच्या युद्धानंतर पाक सैन्यावर भारतीय लष्कराने मात केली होती. या शौर्याचं प्रतिक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल विजय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने Drass मध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now