Manmohan Singh Tests Positive For COVID-19: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

File image of former Prime Minister Dr Manmohan Singh | (Photo Credits: PTI)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आहे. एम्सने ही माहिती दिली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement