Flood In Sikkim: उत्तर सिक्कीम भागात ढगफूटी; अचानक आलेल्या पुरात 23 सैनिक हरवल्याचं वृत्त
दलदली मध्ये काही वाहनं अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर अचानक ढगफूटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला महापूर आला. या पुरात 23 लष्करी जवान बेपत्ता झाल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दलदली मध्ये काही वाहनं अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)