खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली अधिसूचनेला मंजुरी
खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत
कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अव्वाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून, खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement