CAA लागू झाल्यानंतर केंद्राकडून 14 जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान; CAA Certificates जारी
Ministry of Home Affairs कडून आज 14 जणांना पहिल्या टप्प्यात ही सर्टिफिकेट्स दिली आहेत. Ajay Kumar Bhalla यांच्याकडून ती प्रदान करण्यात आली आहेत.
भारतामध्ये सीएए लागू केल्यानंतर त्याअंतर्गत citizenship certificates जारी करण्यास सुरूवात झाली आहे. Ministry of Home Affairs कडून आज 14 जणांना पहिल्या टप्प्यात ही सर्टिफिकेट्स दिली आहेत. Ajay Kumar Bhalla यांच्याकडून ती प्रदान करण्यात आली आहेत. Home Secretary कसून प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Citizenship Certificates जारी करण्यास सुरूवात
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement