Fire at DRDO Office Delhi: दिल्लीच्या DRDO Metcalfe House building मध्ये भडकली आग (Watch Video)
दिल्लीच्या DRDO ऑफिसमध्ये सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीच्या DRDO Metcalfe House building मध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. ही आग सहाव्या मजल्यावर लागली आहे. सुदैवाने यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. सुमारे 18 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. पण खिडकीतून आगीनंतर धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. Uttar Pradesh Accident: अनियंत्रित ट्रक उलटल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट, उत्तर प्रदेशातील गोंडा येथील घटना .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement