Fire breaks out in Ayyappa Shopping Mall: तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथील प्रसिद्ध अयप्पा शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग (Watch Video)
तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील प्रसिद्ध अयप्पा शॉपिंग मॉलमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीचा व्हिडिओ वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. जो पाहिल्यावर आगीची भीषणता लक्षात येते.
तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील प्रसिद्ध अयप्पा शॉपिंग मॉलमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीचा व्हिडिओ वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. जो पाहिल्यावर आगीची भीषणता लक्षात येते. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, आगीज्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत आहेत. धुरांचे लोट ढगांमध्ये जमा झाले आहेत. (हेही वाचा, Mumbai Fire: लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन कॅन्टीनमध्ये भडकलेली आग नियंत्रणात)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)