Jammu and Kashmir च्या Bandipora मध्ये Sumbal Bridge वर दहशतवाद्यांकडून ग्रॅनेड हल्ला; काही नागरिक जखमी
जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज Bandipora मध्ये Sumbal Bridge वर दहशतवाद्यांकडून ग्रॅनेड हल्ला करण्यात आला आहे.
Jammu and Kashmir च्या Bandipora मध्ये Sumbal Bridge वर दहशतवाद्यांकडून ग्रॅनेड हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ANI Tweet नुसार काही नागरिक जखमी झाले आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)