Farmers Protest 2024: दिल्ली मधील लाल किल्ला तात्पुरता पर्यटकांसाठी राहणार बंद - ASI अधिकार्यांची माहिती
लाल किल्ला हा मुघल काळातील महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक आणि UNESCO World Heritage Site आहे.
दिल्लीमधील लाल किल्ला आणि आजुबाजूचा भाग सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या या भागात चोख पोलिस बंदोबस्त आहे. मुघल काळातील महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक आणि UNESCO World Heritage Site मधील एक लाल किल्ला सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. Farmers Protest 2024: हरियाणा-पंजाब शंभू सीमेवर शेतकर्यांनी ट्रॅक्टर्स पुढे नेत सिमेंट बॅरिकेट्स सरकवण्याचा प्रयत्न (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement