IPL Auction 2025 Live

Factcheck: प्रधानमंत्री लाडली लक्ष्मी योजने संदर्भातली 'ती' माहिती फेक

फॅक्टचेकनुसार हा दावा फर्जी असल्याचे समोर आले असून केंद्र सरकार अशी कोणतीच योजना चालवत नाही.

Factcheck

'Government Gyan' नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की 'प्रधानमंत्री लाडली लक्ष्मी योजने' अंतर्गत 18 वर्षाखालील सर्व मुलींना थेट त्यांच्या खात्यात 1,80,000 रुपये जमा होतील. फॅक्टचेकनुसार हा दावा फर्जी असल्याचे समोर आले असून केंद्र सरकार अशी कोणतीच योजना चालवत नाही.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)