EPFO Passbook Service Down: ईपीएफओची पासबुक सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद, UMANG अॅपवरही बँलेंस दाखवत नाही, खातेधारक नाराज
EPF सदस्यांनी ट्विटरवर आपला असंतोष व्यक्त केला आणि EPFO बोर्डाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ईपीएफ सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून अशाच समस्येचा सामना करावा लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-पासबुक सेवा (E Passbook) उपलब्ध नाही, त्यामुळे ईपीएफ ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. ईपीएफओ, (EPFO) त्याच्या पोर्टलद्वारे, सदस्यांना विविध ऑनलाइन सेवा प्रदान करते. परंतु, सदस्य त्यांचे ई-पासबुक ईपीएफओ वेबसाइट किंवा उमंग अॅपद्वारे (UMANG APP) डाउनलोड करू शकत नाहीत. काही EPF सदस्यांनी ट्विटरवर आपला असंतोष व्यक्त केला आणि EPFO बोर्डाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ईपीएफ सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून अशाच समस्येचा सामना करावा लागला आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement