EPFO कडून 2021-22 च्या पीएफ वर 8.1% व्याजदर देण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

नोकरदारांना आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये त्यांच्या पीएफवर 8.1% व्याज मिळण्याची शक्यता आहे.

PF Account Balance | (Photo Credits: File Imagre)

EPFO कडून 2021-22 च्या पीएफ वर  8.1% व्याजदर देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मार्च हा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना आहे.

PTI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)