EPF Scheme for 2023-24 Interest: ईपीएफ वर मिळणार 8.15% व्याज; सरकारची माहिती

सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,2023-24 साठी पीएफ अकाऊंट मध्ये 8.15% व्याज दिले जाणार आ

EPFO | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,2023-24 साठी पीएफ अकाऊंट मध्ये 8.15% व्याज दिले जाणार आहे. आज त्याबाबतची ऑर्डर जारी करण्यात आली आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 28 मार्च रोजी या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)