Elvish Yadav case: एल्विश यादव प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, दोघेही हरियाणाचे रहिवासी

एल्विश यादववर पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप हा आहे.

Elvish Yadav (PC - Instagram)

नोएडा पोलिसांनी यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 (Bigg Boss Ott) विजेता एल्विश यादवच्या (Elvish Yadav) प्रकरणात ईश्वर आणि विनय नावाच्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. एल्विश यादव याच्या अटकेनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. ईश्वर आणि विनय दोघेही मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. एल्विश यादववर पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप हा आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement