Eid Mubarak 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Eid-ul-Fitr च्या शुभेच्छा

भारतामध्ये उद्या सर्वत्र ईद साजरी केली जाणार आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

रमजान महिन्याची सांगता रमजान ईद ने केली जाते. आज चंद्र दर्शनानंतर उद्या भारतामध्ये रमजान ईद साजरी केली आहे. त्याचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी करुणा, एकता आणि शांततेची भावना अधिक पसरू दे अशा भावना त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहल्या आहेत. Ramadan Eid Mubarak 2024 Wishes In Marathi: रमजान ईद च्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत द्विगुणित करा आनंद .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now