Edible Oil Price : खाद्य तेल तब्बल 15 रुपयांनी स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून तत्काळ अंमलबजावणीचे आदेश

खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये तब्बल 15 रुपयांनी कपात करण्याचे तत्काळ आदेश अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून देण्यात आले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाची खाद्यतेल संघटनांबरोबर आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये तब्बल 15 रुपयांनी कपात करण्याचे तत्काळ आदेश खाद्यतेल संघटनांना देण्यात आले आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या या निर्णयाचा सर्वसामान्याना मोठा फायदा होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement