Paytm Payments Bank च्या अडचणींमध्ये वाढ; ED ने Money Laundering च्या प्रकरणात चौकशी करणार असल्याची माहिती - सूत्र
जानेवारीमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नियमांचं पालन होत नसल्त्याच्या कारणावरून फटकारत काही सेवांपासून रोखले आहे.
Paytm Payments Bank मध्ये आता ईडी कडून चौकशी होणार आहे. डिजिटल पेमेंट्स मध्ये money laundering च्या प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आरबीआय च्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्राच्या हवाल्याने देण्यात आली आहे. जानेवारीमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नियमांचं पालन होत नसल्त्याच्या कारणावरून फटकारत काही सेवांपासून रोखले आहे. Paytm Payments Bank: RBIच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या दोन संचालकांचा राजीनामा .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)