Paytm Payments Bank च्या अडचणींमध्ये वाढ; ED ने Money Laundering च्या प्रकरणात चौकशी करणार असल्याची माहिती - सूत्र

जानेवारीमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नियमांचं पालन होत नसल्त्याच्या कारणावरून फटकारत काही सेवांपासून रोखले आहे.

Paytm Payments Bank च्या अडचणींमध्ये वाढ; ED ने Money Laundering  च्या प्रकरणात चौकशी करणार असल्याची माहिती - सूत्र
ED | Twitter

Paytm Payments Bank मध्ये आता ईडी कडून चौकशी होणार आहे. डिजिटल पेमेंट्स मध्ये money laundering च्या प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आरबीआय च्या नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्राच्या हवाल्याने देण्यात आली आहे. जानेवारीमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नियमांचं पालन  होत नसल्त्याच्या कारणावरून फटकारत काही सेवांपासून रोखले आहे. Paytm Payments Bank: RBIच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या दोन संचालकांचा राजीनामा .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2024 01:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).