NSE चे माजी CEO Ravi Narain यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये ED कडून अटक

NSE चे माजी CEO Ravi Narain यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये ED कडून अटक करण्यात आली आहे.

ED | File Image

NSE चे माजी CEO Ravi Narain यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये ED कडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अवैधपणे फोन टॅपिंग केल्याचा आणि कर्मचार्‍यांवर Snooping चे आरोप करण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)