Telangana DGP Anjani Kumar यांना Revanth Reddy यांची भेट घेणं भोवलं? आचारसंहितेच्या नियमाच्या उल्लंघनाचं कारण देत ECI कडून निलंबनाची कारवाई - सूत्रांची माहिती
आज सकाळी अंजनी कुमार यांनी State Police Nodal Officer, Telangana आणि Mahesh Bhagwat, Nodal (Expenditure) समवेत रेड्डींची भेट घेतली होती.
Telangana DGP Anjani Kumar यांना निवडणूक निकालांच्या मतमोजणी दरम्यान Revanth Reddy यांची भेट घेणं भोवल्याची चर्चा आहे. ANI ने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या नियमाच्या उल्लंघनाचं कारण देत ECI कडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. आज सकाळी अंजनी कुमार यांनी State Police Nodal Officer, Telangana आणि Mahesh Bhagwat, Nodal (Expenditure) समवेत रेड्डींची भेट घेतली होती. Telangana Election 2023 Results: ABVP मग TDP नंतर Congress मध्ये आले आणि आता तेलंगणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार झालेले Revanth Reddy कोण? जाणून घ्या राजकीय प्रवास!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement