Myanmar-India Border वर आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के

National Center for Seismology च्या माहितीनुसार हा भूकंपाचा धक्का पहाटे 5.15 च्या सुमारास जाणवला.

Earthquake. (Photo Credits: PTI)

Myanmar-India Border वर आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. 6.1 रिश्टल स्केलचा हा भूकंप असून भारताच्या नॉर्थ ईस्ट भागात नागरिकांना त्याचे धक्के जाणवले. यामध्ये कोलकाता, सिक्कीम या प्रांतांचा समावेश होता. अद्याप जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now