Ladakh Earthquake: लडाख, कारगिल भागामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये आज (18 डिसेंबर) लडाख, कारगिल भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

उत्तर भारतामध्ये आज (18 डिसेंबर) लडाख, कारगिल भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. National Center for Seismology च्या माहितीनुसार, हा भूकंप 5.5 रिश्टल स्केलचा आहे. तसेच तो दुपारी 3 वाजून 48 मिनिटांनी जाणवला आहे. दहा दिवसांपूर्वीच तमिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement