Earthquake in Assam: असम च्या Tezpur मध्ये 3.4 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के
भूकंपाचे धक्के आज पहाटे 5.53 च्या सुमारास जाणवले आहेत.
भारताच्या असम मधील Tezpur भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.4 रिश्टल स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यानी सारा परिसर हादरला असून सुदैवाने हा धक्का सौम्य असल्याने मोठी जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के आज पहाटे 5.53 च्या सुमारास जाणवले आहेत. Earthquake in Laddakh: लडाखमध्ये पहाटे भूकंपाचा धक्का, 4.5 रिस्टर स्केलचे झटके.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)