Earthquake: गुजरात राज्यातील 10.26 वाजता सुरत येथे 3.5 तीव्रतेचा भूकंप

गुजरात राज्यातील काही भागात आजची सकाळ भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. भूकंपाचे केंद्र सूरत शहराजवळून साधारण 61 किलोमीटर दूर आणि जमीनीखाली साधारण 7 किलोमीटर खोल अंतरावर होते. सकाळी १०. मिनीटांनी भूकंपमापण यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.5 रिष्टर स्केल इतकी झाली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने दिली आहे.

Earthquake | Representational Image | (Photo Credits PTI)

गुजरात राज्यातील काही भागात आजची सकाळ भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. भूकंपाचे केंद्र सूरत शहराजवळून साधारण 61 किलोमीटर दूर आणि जमीनीखाली साधारण 7 किलोमीटर खोल अंतरावर होते. सकाळी १०. मिनीटांनी भूकंपमापण यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.5 रिष्टर स्केल इतकी झाली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement