Western Railway ची महत्त्वाची घोषणा! सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेच्या 11 जोड्यांच्या फे-या वाढवणार

सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेच्या 11 जोड्यांच्या फे-या वाढविण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे. या सर्व गाड्या आरक्षित तिकिटांसह मिळतील.

A representational image. | (Image Credits: Facebook)

या सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेच्या 11 जोड्यांच्या फे-या वाढविण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे. या सर्व गाड्या आरक्षित तिकिटांसह मिळतील. ज्याच्या तिकिटाची रक्कमही विशेष असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement