Surya Grahan 2022: सूर्यग्रहणामुळे आज Badrinath Dham, Kedarnath Dham चे दरवाजे बंद

सूर्यग्रहणामुळे आज Badrinath Dham, Kedarnath Dham चे दरवाजे बंद राहणार आहे.

सूर्यग्रहणामुळे आज  Badrinath Dham, Kedarnath Dham चे दरवाजे बंद राहणार आहे. आज भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आहे. या ग्रहणाच्या वेळेस देवदर्शन बंद ठेवले जाते. ग्रहणानंतर पुन्हा शुद्धीकरण करून मंदिरं खुली केली जातात.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement