Go First Airlines: गो फर्स्ट एअरलाईन्सचे सर्व उड्डाणे 4 जून पर्यंत रद्द

ऑपरेशनल कारणासाठी सर्व उड्डाणे रद्द करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Go First | Twitter

दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली गो फर्स्ट एअरलाइन्स पुन्हा उड्डाण भरण्याची योजना आखत आहे. परंतु एअरलाइन्ससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. गो फर्स्ट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यापूर्वी एअरलाइन्सला त्यांच्या तयारीचे ऑडिट करावे लागणार आहे, असेही विमान वाहतूक नियामक DGCA ने सांगितले आहे.  या विमान कंपनीने 4 जूनपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. ऑपरेशनल कारणासाठी सर्व उड्डाणे रद्द करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement