Droupadi Murmu आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज सादर करणार

24 जुलै दिवशी सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

Droupadi Murmu आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज सादर करणार आहेत. मूर्मु या भाजपा प्रणित एनडीए च्या उमेदवार आहेत. काल मुर्मू यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement