Oscars 2022: Drive My Car ठरला यंदाचा Oscars 2022 विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट

Drive My Car या चित्रपटाने यंदाचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळवला. या चित्रपटावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Drive My Car | (Photo Credit - Twitter)

सर्वोत्कृष्ट चित्रपट या यादीत यंदा जपानी चित्रपटाने बाजी मारली आहे. Drive My Car या चित्रपटाने यंदाचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळवला. या चित्रपटावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)