Domestic LPG Cylinder's Price Hiked: घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून 50 रूपयांची वाढ

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून 50 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

LPG Cylinder Price Hike (Photo Credits: ANI)

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून (6 जुलै) 50 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर 5 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति  सिलेंडरने महागला आहे. दिल्लीमध्ये आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रूपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक वापरातील 19 किलोचा गॅस सिलेंडर 8.50 पैशांनी स्वस्त करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement