Andhra Pradesh Dog Attack: गुंटूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल
या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी अंबरपेठमध्ये एका चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे या भागातील भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) गुंटूरमध्ये (Guntur) एका सहा वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला (Stray Dogs Attacked) केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे, ज्यामध्ये 3-4 कुत्रे रस्त्यावरील मुलाचा पाठलाग करून हल्ला करताना दिसत आहेत. रस्त्यावर पडल्यानंतरही दुचाकीवरील एका व्यक्तीने मध्यस्थी करून मुलाची सुटका करेपर्यंत कुत्र्यांनी आपला हल्ला सुरूच ठेवला. या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी अंबरपेठमध्ये एका चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे या भागातील भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement