DGCA कडून Delhi ते San Francisco फ्लाईट 24 तास उशिरा उडवणार्‍या Air India ला कारणे दाखवा नोटीस जारी

लोकांचं बोर्डिंग करून ही विमान सुरू न झाल्याने विना एसी प्रवाशांना बसवून ठेवण्यात आले होते.

Air India Flight (PC - Wikimedia Commons)

DGCA कडून Delhi ते San Francisco फ्लाईट 24 तास उशिरा उडवणार्‍या Air India ला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. काल हे विमान 20 तासांपेक्षा उशिराने उडाले होते. लोकांचं बोर्डिंग करून ही विमान सुरू न झाल्याने विना एसी प्रवाशांना बसवून ठेवण्यात आले होते. यामुळे अनेकांना त्रास झाला. काहींना भोवळ देखील आल्याचे प्रकार समोर आले आहेत. नक्की वाचा: Air India चं Delhi-San Francisco विमान 20 तास उशिरा उडाले; एसी विना विमानात बसलेल्या अनेकांना आली भोवळ!

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement