Delhi Shocker: दिल्लीच्या मंगोलपुरी भागात महिलेवर अज्ञाताकडून लाठीहल्ल्ला; CCTV फूटेज आलं समोर (Watch Video)

दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने लाठीहल्ला केल्याचं समोर आलं आहे.

Delhi | Twitter

भारतामध्ये सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका  महिलेवर अज्ञात व्यक्तीने लाठीहल्ला केल्याचं समोर आलं आहे.  या महिलेसोबत एक लहान मुलगा देखील होता. त्याला देखील हाणामारी करण्यात आली आहे. त्यानंतर तो मुलगा मदत मागण्यासाठी धावत गेल्याचं सीसीटीव्ही फूटेज मध्ये दिसत आहे. दरम्यान दिल्लीतील ही घटना 16 जुलै ची आहे. या हल्ल्यामागील कारण समजू शकलेले नाही परंतू पोलिसांत याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली आहे. नक्की वाचा: Delhi Shocker: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध; प्रेयसीच्या वडील, भावांनी घेतला 25 वर्षीय तरूणाचा घेतला जीव! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif