Delhi Shocker: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध; प्रेयसीच्या वडील, भावांनी घेतला 25 वर्षीय तरूणाचा घेतला जीव!

हा खून जाफराबादच्या Chauhan Banger भागात Kalyan Cinema जवळ झाला आहे. आरोपी वडील आणि भाऊ सध्या फरार आहेत.

Murder | Twitter

दिल्ली मध्ये 25 वर्षीय मुलाची त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडील आणि भावाकडून हत्या करण्यात आली आहे. या मुलाचं नाव सलमान आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्राथमिक अंदाज पाहता त्यांचा या जोडप्याच्या रिलेशनशीप ला विरोध होता. हा खून जाफराबादच्या Chauhan Banger भागात Kalyan Cinema जवळ झाला आहे. त्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून वडील Manzoor आणि त्याची मुलं फरार आहेत. सध्या त्यांचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement