International Dyslexia Awareness Month चं औचित्य साधत दिल्लीत Rashtrapati Bhawan, North Block, South Block, India Gate वर लाल रंगाची रोषणाई (पहा फोटोज)

Dyslexia या आजारात मेंदूची ग्रहणक्षमता कमी असते. यामध्ये भाषा, अंक समजून घेणं कठीण होते.

International Dyslexia Awareness Month चं औचित्य साधत दिल्लीत आज (31 ऑक्टोबर)  Rashtrapati Bhawan, North Block, South Block, India Gate वर लाल रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. Dyslexia या आजारात मेंदूची ग्रहणक्षमता कमी असते. यामध्ये भाषा, अंक समजून घेणं कठीण होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement