Delhi Police: इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याची विटांनी ठेचून हत्या, शालेय गणवेशात आढळला मृतदेह; दिल्ली येथील घटना
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दिल्ली येथील 12 वर्षीय विद्यार्थ्याची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दिल्ली येील मोलारबंद खान सरकारी शाळेजवळ घडली. शालेय गणवेशातील मृत विद्यार्थ्याचा मृतदेह परिसरातील एका नाल्याजवळ आढळून आला.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement