Delhi: राजधानी दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश
राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (डीपीसीसी) मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, अनेक तज्ज्ञांनी सूचित केले आहे की, लोक मोठ्या संख्येने फटाके फोडून उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतील, ज्यामुळे कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लोकांच्या एकत्र येण्याने केवळ नियमांचेच उल्लंघन होणार नाही, तर वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे दिल्लीमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील.
There will be a complete ban on bursting & sale of all kinds of firecrackers up to 1st January 2022 in Delhi: Delhi Pollution Control Committee pic.twitter.com/FzF2Cllmq6
— ANI (@ANI) September 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2021 11:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

