Delhi-Mumbai Akasa Air Flight च्या महिला प्रवाशाकडे आढळली जीवंत काढतुसं; दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्य महिलेकडे 22 लाईव्ह आणि एक रिकामं काडतूस सापडलं आहे.
दिल्ली-मुंबई प्रवास करणार्या Akasa Air Flight च्या एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Yashi Singh असं या महिला प्रवाशाचं नाव असून तिच्याकडे 22 लाईव्ह आणि एक रिकामं काडतूस सापडलं आहे. या महिलेकडे त्या बाबतची कोणतीही कागदपत्रं नाहीत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या विरोधात Section 25 Arms Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई एका एमरिट्सच्या प्रवाशावर देखील केली होती. नक्की वाचा: Delhi-Dubai Emirates Flight च्या एका प्रवाशाकडे आढळली 6 जीवंत काडतुसं; पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement