Delhi Kalkaji Mandir Mishap: मंदिरात जागरणाच्या वेळेस स्टेज कोसळला; 17 जखमी
जागरणासाठी गायक बी प्राक आले होते, त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचले होते.
एकाचा मृत्यू दिल्ल्ली च्या महंत परिसर मधील Kalkaji Mandir मध्ये जागराणाच्या वेळेस एक दुर्घटना घडली आहे. लाकूड आणि लोखंडी फ्रेमचा प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने 17 जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना ज्या जागरण मध्ये घडली त्यांना प्रशासनाकडून अशाप्रकारे सामुहिक सोहळा आयोजित करण्याची परवानगी नव्हती. सध्या आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ambernath Stampede: शिवमंदिर कला महोत्सवात चेंगराचेंगरी, 11 जखमी, कार्यक्रमादरम्यान गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल .
पहा Kalkaji Mandir मधील व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement