राजधानी दिल्लीतील गांधीनगर परिसरात बांधलेल्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आज सकाळी गांधीनगर भागातील प्लायवूडच्या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती. ज्याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अग्निशमन अधिकारी राजेंद्र म्हणाले, "प्लायवूडच्या दुकानाला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पहाटे 4.07 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या एकूण 21 गाड्या घटनास्थळी आहेत."

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)